loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात युवासेना शहर प्रमुख अंकुश गवळी यांचा सत्कार

Oct 3, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित एम जी महाविद्यालयाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शविली. प्राचार्य श्री डॉ.अरुण पाटील,उप प्राचार्य डॉ.श्री.प्रमोद आंबेकर,डॉ वसईत, कुलसचिव समाधान केदारे,क्रीडा संचालक प्रा.संतोष जाधव,प्रा.महेंद्र वानखेडे आदींच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यमान युवासेना शहर प्रमुख अंकुश गवळी यांचा डॉ.वसईत सर यांच्या हस्ते करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.