loader image
[ays_poll id=7]

शारदीय नवरात्रोत्स..आज आठवी माळ

Oct 3, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के)आज शारदीय नवरात्रोत्सवाची आठवी माळ म्हणजेच अष्टमी होय , नवरात्री काळामध्ये हा अत्यंत महत्वाचा दिवस समजला जातो.

आज अष्टमी निमित्ताने अनेक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे आणि देवी मंदिरांमध्ये होम-हवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले . आज आपण हिरा लॉन्स परिसरात असणाऱ्या श्री सांगळे परिवार यांनी बांधलेल्या श्री सप्तशृंगी देवी मातेच्या मंदिरातील श्री सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेऊया.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.