यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, येवला रेल्वे स्टेशन चे स्टेशन मॅनेजर संजय उबाळे, येवला पी.डब्ल्यु.आय.चे सिनियर सेक्सन इंजिनिअर मोहन झा, अहमदनगर शाखा चे अध्यक्ष रामदास गायकवाड, अहमदनगर शाखा चे सचिव गणेश भालेराव, अहमदनगर शाखा चे खजिनदार एस.आर.शिंदे, अहमदनगर शाखा चे कार्याध्यक्ष यल्लाप्पा बनसोडे गौतम निळे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर व असोसिएशन चे येवला शाखा चे जेष्ठ सेवानिवृत्त कार्यकर्ते भागवत भाटे,बहुजन युवक संघ मनमाड चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी रामदास गायकवाड,एस.आर.शिंदे,उमेश भाटे, संतोष भालेराव, भागवत भाटे, गौतम निळे, संजय उबाळे आदी चे भाषणे झाली.लं
यावेळी १३ऑक्टोबर दिनानिमित्त व येवला येथे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ची शाखा उघडण्यासाठी संदर्भात चर्चा करण्यात आली.
तसेच झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असोसिएशन च्या बाबतीत माहिती दिली व आंबेडकरी चळवळ बद्दल माहिती दिली.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणून फकिरा सोनवणे,राहुल शिंदे, किरण वाघ, प्रेमदिप खडताळे,भवेश रंगारी, संदिप बोर्डे, सुभाष शिंदे,अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर साळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रदर्शन सिद्धार्थ जोगदंड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन संदिप घोडेराव, संतोष उबाळे, गौतम निळे,युवराज जाधव, नितीन अहिरे,बापू होंगे, सम्राट खंडारे, मंगेश नवले, फिरोज तडवी, नितीन धिवर, गौतम बगाडे, बाबुराव पवार,शुभम कर्डक,नितीन भांबरे, मंगेश नरुले, प्रल्हाद शिदे, मुकेश दांडवेकर, जनार्दन धनवटे, नितीन अहिरे, प्रशांत पिसे आदी ने केले.
















