loader image
[ays_poll id=7]

नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री व सौ रेश्मा रत्नदीप पगारे यांच्या वतीने महिलांचा सन्मान

Oct 4, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील मुरलीधर नगर नवरात्रोत्सव मंडळामध्ये आयोजित दांडिया कार्यक्रमाप्रसंगी डायमंड ग्रुपचे अध्यक्ष श्री व सौ रेश्मा रत्नदीप पगारे यांच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला.

यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव अनेक ठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून मोठ्या आनंदात महिला वर्ग यात सहभागी होत आहे.मुरलीधर नगर मित्र मंडळाच्या वतीने देखील नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन रोज परिसरातील अनेक महिला आणि मुली मोठया संख्येने दांडिया कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे , नवरात्री निमित्ताने उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणुन रोज डायमंड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री व सौ रेश्मा रत्नदीप पगारे यांच्या वतीने या महिलांना आकर्षक बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
.