Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड वर्कशॉपमध्ये औजारांची पूजा

Oct 4, 2022

मनमाड वर्कशॉप मधील फायनल शेक्शन मध्ये विजयादशमीनिमित्त विविध औजाराची पुजा करण्यात आली.

फायनल शेक्शन चे सिनियर सेक्सन इंजिनिअर गुंजन झा यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
यावेळी रविंद्र निकम, संजय आव्हाड,मोहन अहिरे, संतोष पगारे,सचिन पगारे,दिपक सुर्यवंशी,जावेद मिर्झा, भुषण गाजरे,कल्लुराम मिना, संदिप निकम, रविंद्र गांगुर्डे, संतोष पांडे,भरत पहेलवान,त्रिलोक पटेल,सिटुंकुमार,उमेश सोनवणे,मनिष कासवटे, राजेश दराडे, हेमंत माळी, गौतम एळीजे, अर्जुन बागुल,उत्तिम यादव आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]