रेल्वे विभागाच्या वतीने 1ऑक्टोंबर 2022 पासुन गाड्यांच्या वेळेत,क्रमांकात करण्यात आलेले बदल.. 👇
🔸 नवीन गाड्या :-
1) 01433/34 लोणंद फलटण लोणंद विशेष
2) 01432/31 फलटण पुणे फलटण विशेष
3) 11427/28 पुणे जसीडीह पुणे साप्ताहिक
4) 17321/22 वास्को जसीडीह वास्को साप्ताहिक
5) 01401/02 अहमदनगर आष्टी अहमदनगर विशेष डेमू
🔸 गाड्यांचा मार्ग विस्तार :-
1) 12730/29 हड़पसर नांदेड हड़पसर गाड़ी ला हड़पसर हुन पुढे पुणे पर्यंत विस्तारित केली.
2) 22119/20 मुंबई करमाळी मुंबई तेजस एक्सप्रेस ला करमाळी हुन पुढे मडगांव पर्यंत विस्तारित केली.
3) 22155/56 सोलापूर मिरज सोलापुर एक्सप्रेस ला सोलापूर हुन कलबुर्गी आणि मिरज हुन कोल्हापूर पर्यंत विस्तारित केली.
4) 12107/08 LTT लखनऊ LTT एक्सप्रेस ला लखनऊ हुन पुढे सीतापुर पर्यंत विस्तारित केली.
🔸 गाड्यांचे फेरे वाढवले :-
1) 12730/29 नांदेड पुणे नांदेड एक्सप्रेस द्विसाप्ताहिक ऐवजी दररोज धावेल.
2) 11099/11100 LTT मडगांव LTT एक्सप्रेस साप्ताहिक ऐवजी आठवड्यातुन चार दिवस धावेल.
🔸 गाड्यांच्या सुरुवातीच्या स्टेशनहुन धावण्याच्या तारखेत बदल..
1) 22511 LTT कामाख्या वातानुकूलित कर्मभूमि साप्ताहिक एक्सप्रेस बुधवार ऐवजी मंगळवारी धावत जाईल.
2) 15102 LTT छपरा अंत्योदय एक्सप्रेस शुक्रवार ऐवजी गुरुवारी धावत जाईल.
3) 18610 LTT राँची एक्सप्रेस शनिवार ऐवजी शुक्रवारी धावत जाईल.
4) 15268 LTT रक्सौल अंत्योदय एक्सप्रेस मंगळवार ऐवजी सोमवारी धावत जाईल.
5) 12546 LTT रक्सौल कर्मभूमि एक्सप्रेस सोमवार ऐवजी शनिवारी धावत जाईल.
6) 16331 मुंबई csmt तिरुअनंतपुरम एक्सप्रेस सोमवार ऐवजी रविवारी धावत जाईल.
7) 16339 मुंबई csmt नागरकोइल एक्सप्रेस बुधवार, गुरुवार, शुक्रवार,आणि रविवार ऐवजी मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी धावत जाईल.
8) 16351 मुंबई csmt नागरकोइल एक्सप्रेस मंगळवार आणि शनिवार ऐवजी सोमवार आणि शुक्रवारी धावत जाईल.
9) 15548 LTT रक्सौल अंत्योदय एक्सप्रेस गुरुवार ऐवजी बुधवारी धावत जाईल.
10) 11048 कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस गुरुवार ऐवजी शुक्रवारी धावत जाईल.
11) 12103 पुणे लखनऊ एक्सप्रेस शुक्रवार ऐवजी मंगळवारी धावत जाईल.
12) 12104 लखनऊ पुणे एक्सप्रेस रविवार ऐवजी बुधवारी धावत जाईल.
13) 17013 हड़पसर हैदराबाद एक्सप्रेस सोमवार, बुधवार आणि शनिवार ऐवजी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी धावत जाईल.
14) 17014 हैदराबाद हड़पसर एक्सप्रेस मंगळवार, शुक्रवार आणि रविवार ऐवजी सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावत जाईल.
15) 22101 LTT मदुराई एक्सप्रेस शुक्रवार ऐवजी बुधवारी घावत जाईल.
16) 22102 मदुराई LTT एक्सप्रेस शनिवार ऐवजी शुक्रवारी धावत जाईल.
17) 22193 दौंड ग्वालियर एक्सप्रेस सोमवार ऐवजी रविवारी धावत जाईल.
🔸 गाड्यांचे क्रमांक बदलले आणि मेल/एक्सप्रेस हुन सुपरफास्ट बनल्या :-
1) 11027/28 मुंबई csmt चेन्नई एग्मोर मुंबई csmt एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22157/58 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
2) 11041/42 मुंबई csmt चेन्नई सेंट्रल मुंबई csmt एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22159 /60 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
3) 11043/44 LTT मदुराई LTT चा नवीन क्रमांक 22101/02 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
4) 11065/66 मैसूरु रेनिगुंटा मैसूरु एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22135/36 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
5) 11067/68 LTT अयोध्या LTT चा नवीन क्रमांक 22183/84 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
6) 11073/74 LTT चेन्नई सेंट्रल LTT चा नवीन क्रमांक 22179/80 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
7) 11093/94 मुंबई csmt वाराणसी मुंबई csmt महानगरी एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22177/78 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
8) 11095/96 अहमदाबाद पुणे अहमदाबाद अहिंसा एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22185 /86 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
9) 11203/04 नागपूर जयपुर नागपूर एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22175/76 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
10) 11417/18 पुणे नागपूर पुणे एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 22141/42 आणि श्रेणी सुपरफास्ट केली गेली.
11) 12541/42 LTT गोरखपुर LTT संत कबीरधाम एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 20103/20104 हा केला असुन आधीपासुन सुपरफास्ट म्हणुन धावतेय.
12) 22102/01 मुंबई csmt नांदेड मुंबई csmt राज्यरानी एक्सप्रेस चा नवीन क्रमांक 17612/11 आणि श्रेणी सुपरफास्ट मधुन काढुन मेल/एक्सप्रेस केली गेली.
🔸 21 जोड़ी नियमित गाड्यांना कायमस्वरुपी रद्द (बंद) करण्यात येत आहे :-
1) 22109/10 LTT हजरत निजामुद्दीन LTT वातानुकूलीत एक्सप्रेस.
2) 22145/46 मिरज पंढ़रपुर मिरज एक्सप्रेस.
3) 11415/16 कोल्हापूर बीदर कोल्हापूर एक्सप्रेस.
4) 22133/34 सोलापूर कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस.
5) 11011/12 LTT नांदेड LTT एक्सप्रेस.
6) 11001/02 साई नगर शिर्डी पंढ़रपुर साई नगर शिर्डी एक्सप्रेस
7) 22127/28 LTT काजीपेट LTT एक्सप्रेस.
8) 11083/84 LTT काजीपेट LTT एक्सप्रेस.
9) 11423/24 सोलापूर हुबळी सोलापूर एक्सप्रेस.
10) 11307/08 कलबुर्गी हैदराबाद कलबुर्गी एक्सप्रेस.
11) 11023/24 मुंबई csmt कोल्हापूर मुंबई csmt सह्याद्री एक्सप्रेस.
12) 22111/12 भुसावळ नागपूर भुसावळ वाया इटारसी दादाधाम एक्सप्रेस.
13) 12117/18 LTT मनमाड LTT गोदावरी एक्सप्रेस
14) 11075/76 LTT बीदर LTT एक्सप्रेस.
15) 11202/01 LTT अजनी LTT एक्सप्रेस.
16) 11205/06 LTT करीमनगर LTT एक्सप्रेस.
17) 22135/36 नागपूर रीवा नागपूर एक्सप्रेस.
18) 11405/06 पुणे अमरावती पुणे एक्सप्रेस.
19) 11047/48 मिरज हुबळी मिरज एक्स्प्रेस.
20) 11053/54 LTT आजमगढ़ LTT एक्सप्रेस.
21) 22885/86 LTT टाटानगर LTT अंत्योदय एक्सप्रेस.
🔸 पूर्णतया रद्द करण्यात आलेल्या 18 सवारी गाड्या
1) 51029/30 मुंबई csmt विजयपुरा मुंबई csmt पॅसेंजर.
2) 51423/24 मनमाड ईगतपुरी मनमाड पॅसेंजर.
3) 51318/17 पुणे पनवेल पुणे पॅसेंजर.
4) 51285/86 भुसावळ नागपूर भुसावळ पॅसेंजर.
5) 51412/11 हुबळी बेल्लारी हुबळी पॅसेंजर.
6) 51458 धारवाड़ हुबळी पॅसेंजर.
7) 51401/02 पुणे मनमाड पुणे पॅसेंजर.
8) 51137/38, 51139/40, 51141/42, 51145/46, 51147/48 अमरावती बड़नेरा अमरावती पाच जोड़ी पॅसेंजर.
9) 71302 गुंतकाल कलबुर्गी पॅसेंजर.
10) 71305 कलबुर्गी वाडी पॅसेंजर.
11) 99816/18/11/13 पुणे लोनावळा पुणे दोन जोड़ी EMU.
🔸 4 जोड़ी गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले :-
1) 19419/20, अहमदाबाद चेन्नई सेंट्रल अहमदाबाद एक्सप्रेस, 22919/20 अहमदाबाद चेन्नई सेंट्रल अहमदाबाद हमसफ़र एक्सप्रेस, 82635/36 यशवंतपुर जयपुर यशवंतपुर सुविधा एक्सप्रेस यह गाडियाँ पनवेल ऐवजी कल्याण मार्गे धावत जातील.
2) 11045/46 कोल्हापूर धनबाद कोल्हापूर एक्सप्रेस, मिरज – कुरडुवाडी – लातूर ऐवजी आता मिरज – दौंड – मनमाड मार्गे धावत जातील.
🔸 दिलेल्या 17 जोड़ी मेल/एक्सप्रेस गाड्यांचे टर्मिनल स्टेशन बदलण्यात आले :-
1) 12101/02 LTT हावड़ा LTT ज्ञानेश्वरी एक्सप्रेस हावड़ा ऐवजी शालीमार ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला शालिमार हुनच सुटत जाईल.
2) 12151/52 LTT हावड़ा LTT समरसाता एक्सप्रेस हावड़ा ऐवजी शालीमार ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला शालिमार हुनच सुटत जाईल.
3) 12107/08 LTT लखनऊ LTT एक्सप्रेस लखनऊ ऐवजी सीतापुर पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.
4) 12163/64 दादर चेन्नई एग्मोर दादर एक्सप्रेस चेन्नई एग्मोर ऐवजी डॉ एम जी आर चेन्नई सेंट्रल ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला डॉ एम जी आर चेन्नई सेंट्रल हुनच सुटत जाईल.
5) 12051/52 दादर मडगांव दादर जनशताब्दी एक्सप्रेस दादर ऐवजी मुंबई csmt ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला मुंबई csmt हुनच सुटत जाईल.
6) 12071/72 दादर जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस दादर ऐवजी मुंबई csmt ला टर्मिनेट केली जाईल.आणि परतीला मुंबई csmt हुनच सुटत जाईल.
7) 15063/64 LTT गोरखपुर LTT एक्सप्रेस LTT ऐवजी पनवेल ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला पनवेल हुनच सुटत जाईल.
8) 15101/02 मुंबई csmt छपरा मुंबई csmt अंत्योदय एक्सप्रेस LTT ला टर्मिनेट केली जाईल.आणि परतीला LTT हुनच सुटत जाईल.
9) 17013/14 हैदराबाद पुणे हैदराबाद एक्सप्रेस पुणे ऐवजी हड़पसर ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला हडपसर हुनच सुटत जाईल
10) 50103/04 दादर रत्नागिरी दादर एक्सप्रेस दादर ऐवजी दीवा ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला परतीला दीवा हुनच सुटत जाईल.
11) 11401/02 मुंबई csmt नागपूर मुंबई csmt नंदिग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी अदिलाबाद ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला आदिलाबाद हुनच सुटत जाईल.
12) 16589/90 बेंगलुरु कोल्हापूर बेंगलुरु रानी चेन्नम्मा एक्सप्रेस कोल्हापूर ऐवजी मिरज ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला मिरज हुनच सुटत जाईल.
13) 12159/60 जबलपुर अमरावती जबलपुर एक्सप्रेस, अमरावती ऐवजी नागपूर ला टर्मिनेट केली जाईल.आणि परतीला नागपुर हुनच सुटत जाईल
14) 16381/82 मुंबई csmt कन्याकुमारी मुंबई csmt केप एक्सप्रेस मुंबई ऐवजी पुणे ला टर्मिनेट केली जाईल आणि परतीला पुणे हुनच सुटत जाईल.
15) 51421 पुणे निजामाबाद गाड़ी पुणे ऐवजी दौंड हुन धावत जाईल.
16) 51452 बारामती पुणे गाड़ी पुणे ऐवजी दौंड ला समाप्त करण्यात येईल.
17) 71301 सोलापूर गुंतकाल गाड़ी सोलापूर ऐवजी वाडी हुन रवाना करण्यात येईल.
🔸 सवारी (पॅसेंजर)गाड्या ज्यांना मेमू एक्सप्रेस बनवण्यात आले आहे त्याचबरोबर त्यांचे टर्मिनल/प्रारंभिक स्टेशन सुद्धा बदलवण्यात आले आहे.
1) 51153/54 भुसावळ मुंबई भुसावळ सवारी गाड़ी आता भुसावळ ईगतपुरी भुसावळ मेमू एक्सप्रेस बनली आहे.
2) 57135/36 काजीपेट अजनी सवारी आता काजीपेठ – बल्हारशाह दरम्यान मर्यादित केली गेली आहे.
3) 57660 फलकनुमा कलबुर्गी सवारी आता वाडी – फलकनुमा दरम्यान धावत जाईल.
4) 57628 कलबुर्गी सोलापूर सवारी वाडी हुन सुटत जाईल.
5) 77657/58 जालना साई नगर शिर्डी जालना मेमू आता नगरसोल – जालना दरम्यान धावत जाईल.
6) 51421 पुणे निजामाबाद सवारी पुणे ऐवजी दौंड निजामाबाद बनली आहे.
7) 71301 सोलापूर गुंतकाल गाड़ी आता वाडी – सोलापूर बनली आहे.
8) 51829/30 इटारसी नागपूर सवारी गाड़ी अामला पर्यंतच धावेल.
🔸 15 जोड़ी सवारी गाड्या,ज्या आता एक्सप्रेस बनल्या आहेत :-
1) 51027/28 मुंबई पंढ़रपुर मुंबई आता 11027/28 दादर पंढ़रपुर दादर एक्सप्रेस आहे.
2) 51033/34 मुंबई शिर्डी मुंबई आता 11041/42 दादर शिर्डी दादर एक्सप्रेस आहे.
3) 51181/82 देवळाली भुसावळ देवळाली आता 11113/14 मेमू एक्सप्रेस बनली आहे.
4) 51157/58 भुसावळ इटारसी भुसावळ आता 11115/16 मेमू एक्सप्रेस बनली आहे.
5) 51189/90 इटारसी प्रयागराज इटारसी आता 11117/18 इटारसी प्रयागराज छिवकी इटारसी एक्स्प्रेस बनली आहे.
6) 51153/54 मुंबई भुसावळ मुंबई आता 11119/20 ईगतपुरी भुसावळ ईगतपुरी पर्यंत मर्यादित केली गेली आहे.
7) 51197/98 भुसावळ वर्धा भुसावळ आता 11121/22 एक्सप्रेस बनली आहे.
8) 51187/88 भुसावळ कटनी भुसावळ आता 11127/28 एक्सप्रेस बनली आहे.
9) 71303/04 सोलापूर गदग सोलापूर सवारी आता 11305/06 सोलापूर गदग सोलापूर एक्सप्रेस बनली आहे.
10) 51421/22 पुणे निजामाबाद पुणे सवारी आता 11409/10 एक्सप्रेस आणि एक दिशेने दौंड निजामाबाद एक्सप्रेस बनली आहे.
11) 51425/26 परळी मिरज परळी सवारी आता 11411/12 एक्सप्रेस बनली आहे.
12) 51433/34 निजामाबाद – पंढ़रपुर, पंढ़रपुर – परळी गाड़ी आता 01414/13 एक्सप्रेस बनली आहे.
13) 71413/14, 71415/16 सोलापूर पुणे सोलापूर आता 11417/18, 11421/22 एक्स्प्रेस बनली आहे.
14) 71419/20 पुणे कोल्हापूर पुणे सवारी गाडी 11425/26 एक्सप्रेस बनली आहे.
🚂🚂🚂
1/10/2022 पासुन नगरसुल ते औरंगाबाद पॅसेंजर टाईम बदल झालाय..आता सकाळी 7 वाजेऐवजी 6.25 am ला सुटेल..












