loader image
[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आयोजित जनरल सर्जिकल व मोफत तपासणी शिबिर संपन्न

Oct 7, 2022


लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी द्वारा आयोजित ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जनरल सर्जिकल कॅम्प व मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. सुमारे 60 पेक्षा अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला याप्रसंगी डॉक्टर प्रियंका कोल्हे व त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच लायन डॉक्टर सागर कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा शाल,श्रीफळ व भेटवस्तू देवून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री लायन डॉ.निलेश राठी,राजेंद्र माळी ,डॉ.संजय सांगळे ,डॉ भरत जगताप ,चंद्रकांत मेंगाणे ,पुष्पाताई मतकर,वैशाली वाणी ,रणदिवे मँडम ,सुचिता खताळ ,रेखा येणारे, सुनिता डघळे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
.