loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ -मनमाड परिसरात मुसळधार पाऊस, शिंगवे येथील शेतकऱ्याचे ४ एकर कांद्याचे पीक गेले वाहून

Oct 7, 2022

मनमाडसह चांदवड तालुक्यात काल रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

आज सकाळ पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदवड तालुक्यातील शिंगवे येथे एका शेतकऱ्याचे चार एकर कांदे वाहून गेले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे शिंगवे मनमाड रस्त्यावर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.