Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा अपघात,हफ्त्यात दुसरी घटना

Oct 7, 2022

गांधी नगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ला आज सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. आज पुन्हा जनावरांना धडकल्यामुळे इंजिन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]