loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड जवळील कानडगाव जवळ हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी पलटली

Oct 8, 2022


मनमाडकडून मालेगाव कडे येणाऱ्या रस्त्यावर हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी उलटली आहे, अपघातात टाक्या लांब उडाल्या असून पेटल्या आहेत. लांबवर विखरून गेल्या आहे, त्यामुळे दोहो बाजुंकडील वाहतूक थांबविण्यात आली आहे. अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाले असून  यात अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दोहो बाजूंनी ५-६ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
.