loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक संपन्न

Oct 9, 2022

मनमाड शहर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक ०९/१०/२०२२ रोजी संत बार्णबा उच्च प्राथमिक विद्यालय मनमाड येथे पार पडली.ह्या निवडणुकीत पुढील उमेदवार निवडून आले.
श्री. संजय तुकाराम खैरनार,श्री. गुजराथी मनिष कमलाकर,श्री. जाधव बद्रीनाथ रामभाऊ,श्री. दरेकर बाळासाहेब नरहरी,श्री. मढवई विश्वनाथ किसन,श्री. शेलटे सचिन दयानंद,श्री. दराडे रमेश कारभारी,श्री. साखरे सुनिल विश्वनाथ तसेच बिनविरोध निवडून आलेले श्री. करबट वसंत रघू,सौ.पगारे रूपाली राजेंद्र,सौ.पाटील छाया सुरेश निवडणूक आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
.