loader image
[ays_poll id=7]

सुरजमलजी भंडारी यांचा वाढदिवस साजरा

Oct 11, 2022

मनमाड शहर सराफ सुवर्णकार असोसिएशन चे ज्येष्ठ मार्गदर्शक, सुश्रावक मा. सुरजमलजी भंडारी यांचा ९२ वा वाढदिवस असोसिएशनच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी जैन समाजाचे संघपती श्री. रिखब चंदजी ललवाणी, अध्यक्ष अरुण भैय्या सोनवणे, सूनिलसेठ भंडारी, अनिल कुमार भंडारी,सुरेश लोढा, दिलीप लोढा, नेमीचंद लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
.