loader image

धर्मांतर घोषणा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

Oct 17, 2022


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.धर्मांतर घोषणा दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व सोलापूर मंडळ च्या येवला शाखा वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत मनमाड ते येवला बाईक रॅली त्या नंतर येवला येथे रेल्वे स्टेशन ते रेल्वे कॉलनी पदयात्रा काढण्यात आली त्या नंतर झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते असोसिएशन च्या फलक चे उद्घाटन येवला रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते.
तसेच येवला रेल्वे स्टेशन ते मुक्त भुमी बाईक रॅली काढण्यात आली होती.व मुक्तभुमी येथे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते ८७किलो लाडु वाटप करण्यात आले होते.
तसेच ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन व मालेगाव बॅल्ड बॅंक मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजिन मुक्तभुमी येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सोलापूर मंडळ चे अध्यक्ष सचिन बनसोडे,झोनल कार्यकारिणी सदस्य मुंबई मंडळ चे हेमंत गांधले, नाशिक कर्षण कारखाना अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, झोनल कार्यकारिणी सदस्य मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम दौंड शाखा चे संदिप वाघमारे, कांबळे साहेब, गुलबर्गा (कर्नाटक) शाखा सुधीर साळवे,रवी सिंग, विठ्ठल कांबळे शाहाबादवाडी(कर्नाटक) शाखा चे. एम.सचिन, प्रविण पोटे, दौंड शाखा चे एस.एस.काबळे, संदिप वाघमारे, अहमदनगर शाखा चे अध्यक्ष रामदास गायकवाड, सचिव गणेश भालेराव, मनमाड ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, नांदगांव शाखेचे जी. एम.साबले, वाल्मीक बोराले, खरे साहेब, येवला रेल्वे स्टेशन मास्तर संजय उबाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, विनोद झोडपे, फकिरा सोनवणे, दिपक अस्वले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड, निखिल सोनवणे, सुमित अहिरे, संदिप पगारे,सागर साळवे, सुनिल सोनवणे, सम्राट गरूड, अजित जगताप, ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, ओपन लाईन शाखा चे कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे, येवला शाखा चे संदिप घोडेस्वार, संतोष उबाळे, संतोष भालेराव,उमेश भाटे, सम्राट खंडारे, नितीन धिवर,बापु होंडे, गौतम निळे, नितीन अहिरे, नितीन केदारे,एस.आर.शिंदे, रविंद्र तागतोडे,भावेश रंगारी, यल्लाप्पा बनसोडे, युवराज जाधव,शरद झोंबाड, किरण वाघ, प्रभाकर निकम, किरण आहीरे, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, सुरेश अहिरे, कल्याण धिवर, विनोद खरे,अर्जुन बागुल, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे, राहुल शिंदे, वरून म्हसदे, हनुमान अहिरे, हरीभाऊ वाघ,रोहन उबाळे आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.