सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे कारखान्यातील कर्मचारी चूनीलाल मकवाना यांचे चिरंजीव मोहित मकवाना यांची आरटीओ पदी सिलेक्शन झाल्याबद्दल सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखेच्या तर्फे कारखान्यामध्ये त्यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल, सेक्रेटरी नितीन पवार, यांनी शुभेच्छा दिल्या.माजी सेक्रेटरी संतोष खरे व चेअरमन प्रकाश बोडके यांनी शाल व गुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी मोहित मकवाना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाखेचे चेअरमन प्रकाश बोडखे, सेक्रेटरी नितिन पवार, वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, ट्रेझर मुख्तार शेख, युवा चेअरमन वैभव कापडे, चूनीलाल मकवाना,गणेश हाडपे विशाल महाजन, भारत गुंड, प्रशांत ठोके, प्रीतम मंत्री,हेमंत सांगळे, सुनील शिंदे,सोमनाथ सणस, शेखर दखणे, गफ्फार सय्यद,अशोक भाटे, संजय शिंदे, भगवान घुसळे, सईद शेख, संजय निषाद, अजहर तांबोळी आदी उपस्थित होते.

राशी भविष्य : २७ सप्टेंबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....