loader image

सी आर एम एस तर्फे मोहित मकवाना यांचा सत्कार

Oct 17, 2022

सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे कारखान्यातील कर्मचारी चूनीलाल मकवाना यांचे चिरंजीव मोहित मकवाना यांची आरटीओ पदी सिलेक्शन झाल्याबद्दल सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखेच्या तर्फे कारखान्यामध्ये त्यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल, सेक्रेटरी नितीन पवार, यांनी शुभेच्छा दिल्या.माजी सेक्रेटरी संतोष खरे व चेअरमन प्रकाश बोडके यांनी शाल व गुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी मोहित मकवाना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाखेचे चेअरमन प्रकाश बोडखे, सेक्रेटरी नितिन पवार, वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, ट्रेझर मुख्तार शेख, युवा चेअरमन वैभव कापडे, चूनीलाल मकवाना,गणेश हाडपे विशाल महाजन, भारत गुंड, प्रशांत ठोके, प्रीतम मंत्री,हेमंत सांगळे, सुनील शिंदे,सोमनाथ सणस, शेखर दखणे, गफ्फार सय्यद,अशोक भाटे, संजय शिंदे, भगवान घुसळे, सईद शेख, संजय निषाद, अजहर तांबोळी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.