मनमाड : अचानक एखादी दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवावे यावर मनमाडच्या रेल्वे इंजिनिअरिंग कारखान्यात नागरी सुरक्षा संघटनतर्फे प्रात्याक्षिके दाखविण्यात आले. आग लागल्या नंतर , तसेच बॉम्बस्फोट आदी सारख्या घटना घडल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे व जखमींना कशी मदत करायची याचे सजीव प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.जळत्या इसमाला विझविण्याबरोबर वरच्या मजल्यावर दुर्घटना घडल्यास जखमींना कशा पद्धतीने मदत करून वाचवयाचे याचे चित्तथरारक प्रात्याक्षिके नागरी सुरक्षा संघटन जवानांनी दाखविले.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...