loader image
[ays_poll id=7]

संत ज्ञानेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन साजरा

Oct 17, 2022

मनमाड – (तळेगाव रोही)आज भारतरत्न,युवकांचे प्रेरणास्थान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही येथे “वाचन प्रेरणा दिन” विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.संसारे मॅडम, पर्यवेक्षक श्री गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे शिक्षक श्री.काळे सर यांनी विद्यार्थ्यांना कलाम सरांचे जीवनचरित्र,वाचनाचे महत्व यावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पुस्तके वाचली. तसेच आज जागतिक हात धुवा दिन या निमित्ताने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे व शारीरिक स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आजच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपले अनुभव सांगितले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
.