मनमाड वर्कशॉप मधील मिलराइट सेक्शन मधील कर्मचारी आयु.चुनीलाल मकवान यांच्या मुलगा मोहीत चुनीलाल यांची आर.टी.ओ.विभागात नियुक्ती झाल्याबद्दल मिलराईट सेक्शन तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिलराइट सेक्शन चे सिनियर सेक्शन इंजिनिअर संजय सोनार,इ.ओ.टी.क्रेन ड्रायव्हर विभाग चे सिनियर सेक्शन इंजिनिअर संजय कुलकर्णी, सिनियर सेक्शन इंजिनिअर देवेंद्र कडवे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश बोडके यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोहीत चुनीलाल यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ लांडगे, रविंद्र पगारे, संदिप पगारे, प्रकाश बोडके, विजय गेडाम,नुतन आव्हाड, राजेंद्र नांगरे, सुनिल, सुभाष इंगळे, मुख्तार शेख, मेघनाद गायकवाड, रमेश केदारे, दिपक राऊत, गणेशवाघ,आजर तांबोळी, प्रशांत संसारे महेंद्र शेवाळे, गणेश बिडकर, आनंद खैरनार,शंभुलाल मिणा,नबाब शेख, सारंग चांदेकर, रमेश सिन्हा, रमेश पल्ली, धनंजय सानप,पावरा मॅडम आदी ने केले.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...