loader image

स्माईल डेंटल क्लिनिक चा 15 वा वर्धापन दिन साजरा

Oct 18, 2022


स्माईल डेंटल क्लिनिक चा 15 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न मनमाड येथील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर सचिन हादगे यांच्या स्माईल डेंटल क्लिनिक चा 15 वा वर्धापन दिन सोहळा व मोफत दंत उपचार शिबीर रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी 3वाजेपर्यंत संपन्न झाला याशिबिरात अनेक नागरिकांनी आपली दंत तपासणी करून घेतली.उद्घघाटन सोहळ्या समंचावर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संदीप कुलकर्णी, डॉक्टर प्रवीण शिंगे,माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे उपाध्यक्ष डॉक्टर निलेश राठी,डॉक्टर प्रकाश मेने,हादगे काका उपस्थित होते.डॉक्टर सचिन हादगे व सौ हादगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,याप्रसंगी डॉक्टर सुनील बिडगर,डॉक्टर सतीश चोरडिया, चंद्रकांत मेंगाने,पत्रकार नरेश गुजराती,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक,समाजसेवक पिंटूमामा कटारे,संतोषभाऊ बलीद, डॉक्टर श्रीव सौ लव्हाटे,आदी मान्यवर हजर होते,डॉक्टर सचिन घाडगे यांनी आपल्या अद्यावत अशानवीन तंत्रज्ञान युक्तमशिनरी यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन हर्षद गद्रे सर व संजय हादगे यांनी केले.वॉरेन इंडिको फार्मा या औषध कंपनीने औषध सहाय्य केले.भाऊसाहेब हिरे दंत के महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.उपस्थितांनी डॉक्टर सचिन हादगे यांच्या अद्यावत अशा डेंटल क्लिनिकचेकौतुक करून समाधान व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.