loader image
[ays_poll id=7]

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी होणार नोव्हेंबर चे वेतन अदा : देवेंद्र फडणवीस

Oct 19, 2022


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2022 चे नोव्हेंबरमध्ये अदा होणारे वेतन तातडीने दिवाळीपूर्वीच अदा करण्याच्या सूचना दिल्या असून तसा आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.