मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.
दिलीप दादा पाटील – एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
एका ड्रायव्हरचा प्रेरणादायी प्रवास त्यांचे वडील एक पोलीस कॉन्स्टेबल कधीतरी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये...









