loader image

के आर टी शाळेत विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग सेमिनार संपन्न

Mar 6, 2024


के आर टी  हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कौन्सिलिंग सेमिनार घेण्यात आले .सौ नेहा चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेसाठी असलेले प्रॉब्लेम अभ्यास कसा करावा .मेडिटेशन मुळे होणारा त्रास कमी होतो. मेडिटेशन मुळे तणाव टेन्शन आपल्या शरीराबाहेर कसे निघून जाते. परीक्षेतील मेन प्रॉब्लेम. आजारी पडणे. तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. अभ्यास करताना डिटेक्शन  मनाला बळकट करण्यासाठी मोबाईल पासून दूर राहणे कधीही चांगले .मनाची तयारी  (मोबाईल झोन) मोबाईल एखाद्या जागी ठेवला तर मोबाईल पासून दूर राहणे .अभ्यासासाठी ठराविक जागा असावी .पूर्ण शरीर मनाने अभ्यास  करावा .पूर्ण सहा ते सात तास चांगली झोप घ्यावी. मेडिटेशनची सवय लावली तर चांगल्या सवयी लागताना मनामध्ये चांगले विचार येतात. लिहिता लिहिता पाठांतर होते. वर्गात शिकवलेले लक्षात राहते आत्मविश्वास वाढतो बारीक बारीक गोष्टी लक्षात राहतात. अभ्यास नियमित करायला पाहिजे .प्रश्न पाठ करणे. पुस्तक वाचणे .अभ्यासाची पद्धती बदलणे. अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावणे. शिक्षक शिकवत असताना त्या गोष्टीकडे लक्ष देणे .प्रयत्नपूर्वक स्वतःला गुंतवून ठेवणे. अभ्यास करताना पाठीचा कणा ताठ असावा. शरीरात एनर्जी निर्माण होते. आणि  अभ्यासासाठी उत्साह निर्माण होतो. मोबाईल टीव्ही यापासून दूर राहावे. चांगला आहार घ्यावा (पार्किंगफूड) मध्ये केमिकल असतात. त्यामुळे आपला मेंदू चंचल होतो. गोड पदार्थ खाणे टाळणे. मेडिटेशन पाच मिनिट करावे तणाव हलका होणे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मेडिटेशन आवश्यक आहे. शारीरिक त्रास. मानसिक त्रास. या गोष्टी कमी होतात .सकस आहार घेणे. एखादे ध्येय मनामध्ये असणे. मोबाईलमुळे चिडचिडेपणा निर्माण होणे. भावनिक चढ-उतार निर्माण होणे. व्यक्तिमत्वामुळे दुसऱ्यावर चांगले. प्रेमाने बोलणे. चांगले बोलणे. अपरिचित लिंक ला क्लिक करायचे नाही.( सायबरला बळी  न पडण) ह्या  गोष्टी मुलांना सांगितल्या. आरोग्यदायी ज्यूस बीटरूट. जिरे पावडर. धने पावडर. आवळ्याचा ज्यूस. पुदिना. मीठ  .खजूर .काजू. बदाम .या गोष्टींचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने सेमिनार मध्ये बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या .विद्यार्थ्यांकडून पाच मिनिटाचे मेडिटेशन करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बऱ्याच प्रश्नांना सौ. चौधरी मॅडम यांनी छान  स्पष्ट करून उत्तरे सांगितले. सेमिनारला शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी सौ संगीता देसले यांनी चौधरी मॅडम त्यांचा परिचय करून दिला चार दिवस चाललेल्या सेमिनारची आज सांगता झाली .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.