loader image

बघा व्हिडिओ – फलक रेखाटन

Oct 22, 2022


दिपावली २०२२ अर्थात दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव ,सण,भारतात सर्वत्र साजरा केला जातो.
वसुबारस,धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी,लक्ष्मी-कुबेर पूजन,भाऊबीज,असा पाच दिवसांचा हा सण म्हणजे सर्वासाठी आनंद ,उत्साह ,उल्हास, घेऊन येतो. दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्या चा विजय,अंधकारावर प्रकाशाचा विजय,
या दिवाळीत प्रत्येकाचे दुःख दूर व्हावे व प्रत्येकाच्या मनातील ईच्छा पूर्ण व्हाव्यात ,प्रत्येकाचे जीवन सुख,शांती,समाधान,समृद्धी,ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा,या सप्तरंगी दिव्यांनी प्रकाशमय होवो,,! ज्ञानेश्वर माउलींनी मागितलेल्या पसायदाना प्रमाणे ,,,जो जे वांछील तो ते लाहो ,,, !
रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सर्वांना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा !
– देव हिरे.(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.