नुकत्याच झालेल्या अत्यंत अटीतटीच्या मनमाड नगरपरिषद कामगारांची सहकारी पतसंस्था (सोसायटी) च्या निवडणूकीत कामगार परिवर्तन पॅनल चे महाराष्ट्र नगरपरिषद कामगारांचे नेते कॉ.रामदास पगारे व श्री किरण आहेर यांच्या नेतृत्वाखाली पॅनल ने सहा जागा पटकाविल्या होत्या. आज चेअरमन पदी कॉ रामदास पगारे व व्हा चेअरमन पदी श्रीमती राजेशबाई राजेश चावरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी कामगार बंधू भगिनीं हितचिंतक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....