मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल मनमाड शहरातील प्रमुख बाजारपेठेतील सर्व व्यापारी बांधव व नागरिक बंधू भगिनिंची प्रत्यक्ष भेट घेत सर्वांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. मनमाड कर ह्या नात्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदैव मनमाड करांच्या सेवेत तत्पर राहतील असे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी याप्रसंगी सांगितले. जिल्हा सह संपर्क प्रमुख प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा उप प्रमुख संतोष बलिड, शहरप्रमुख माधव शेलार, रमेश हिरण,इरफान शेख,अंकुश गवळी, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, अशोक पदमर, प्रवीण सूर्यवंशी, शैलेश सोनवणे, आदी उपस्थित होते.

राशी भविष्य : ३०ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...