मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्यात येते. कालही महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाच्या मैदानावर रेड्यांच्या झुंज लावण्यात आल्या. ह्या वेळी झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील गवळी समाज ही परंपरा जोपासत आहे.

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये माता पालक सभा संपन्न
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न झाली. या सभेस उद्बोधन करण्यासाठी...