मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्यात येते. कालही महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाच्या मैदानावर रेड्यांच्या झुंज लावण्यात आल्या. ह्या वेळी झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील गवळी समाज ही परंपरा जोपासत आहे.
भगवान अग्रसेन समाज मंदिर साठी जागा द्यावी- अग्रवाल समाजाची मागणी
मनमाड शहरात अग्रवाल समाजाचे कुलदैवत श्री महाराजा अग्रसेनजी यांच्या समाजमंदिरासाठी नगरपरिषदेच्या...











