loader image

उद्या पासून होणार मनमाड बाजार समितीत लिलाव

Oct 30, 2022


सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
सोमवार दि. 31/10/2022 पासुन मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.

कांदा लिलावाची वेळ
सकाळी 10:00 ते दुपारी 01:00 पर्यंत
दुपारी 04:30 ते लिलाव संपेपर्यंत.

मका लिलावाची वेळ
सकाळी 10:00 ते दुपारी 01:00 ते पर्यंत
दुपारी 03:30 ते लिलाव संपेपर्यंत.

धान्य लिलावाची वेळ
दुपारी 01:00 ते दुपारी 02:00 पर्यंत

तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
👇🏻अधिकृत संकेतस्थळ👇🏻
https://www.apmcmanmad.com


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.