loader image

श्रीपाल बरडीया यांचे दुःखद निधन

Oct 30, 2022

श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
.