श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
राज्यातील हजार पेक्षा जास्त विजयी नगरसेवकांचे भवितव्य अजूनही अधांतरीतच !
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या...










