श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल, मनमाड येथे अभिजात राजभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
मनमाड येथील बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल येथे आज अभिजात राजभाषा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात...











