loader image

भारत माता क्रिडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा

Oct 30, 2022

भारतमाता क्रिडा मंडळ आयोजित मनमाड शहर
पातळीवर शनिवार दि. 29/10/22 रोजी कबड्डी स्पर्धा पार पडल्या सदर कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मनमाडबॉईज या संघाने तर दुसरे बक्षीस भारत माता क्रिडा मंडळाने पटकाविले तृतीय पारितोषिक वीर एकलव्य या संघाने तर शिस्तबध्द बक्षीस समता क्रिडा मंडळाने घेतले असून बेस्ट रायडर भारतमाता ब्रिडा मंडळाचा अभिषेक केदार तर बेस्ट डिफेंडर मनमाड बॉईज संघाचा केतन पगारे याने पटकाविले

उपस्थित
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक जिल्हा असोशियनचे राजेंद्र पगारे, मोहन अण्णा गायकवाड, मा.संजयभाऊ पवार सचिन दराडे, मा. खेळाडू देविदास कुणगर, संस्थापक मुरलीधर ससाणे,खंडू उगलमुगले, पंडीत बुरकूल, प्रल्हाद दराडे, रमेश वैरागर,लालाशेठ नागरे, आणि मंडळाचे सर्व ज्येष्ठ खेळाडू आणि आजीमाजी खेळाडू होते तर सदर स्पर्धेच्या ठिकाणी कोविड काळामध्ये चांगल्या प्रकारे शहरातील रुग्णांना उपचार करणारे डॉ. नाजिम शेख तसेच या विभागामधले ऑर्थोसर्जन डॉ. फहीम कुरेशी मंडळास नेहमी सहकार्य करणारे समाजसेवक श्री. जाकीर शेख यांना सन्मानचिन्ह देऊन विशेष असा सन्मान सत्कार घेण्यात आला. सदर प्रथम पारितोषिक कै.वाल्मीक दराडे स्मरणार्थ श्री मंगेशभाऊ दराडे, यांच्या हस्ते देण्यात आले तर व्दितीय पारीतोषिक कै.किशोर ससाणे स्मरणार्थ श्री मनोज अण्णा ससाणे यांच्या हस्ते देण्यात आले तर तृतीय पारितोषिक श्री दिनेश घुगे यांच्या हस्ते देन्यात असे आले तर बेस्ट रायडर श्री. संजय दराडे व शिस्तबद्ध बक्षिस प्रल्हाद दराडे आणि बेस्ट डीपेंडर श्री.देविदास कुणगर साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रवीण लालाशेठ नागरे व आनंदा उगले यांच्या तर्फे मंडळास गणवेश देण्यात आला तर सम्मान चिन्ह बाळासाहेब दराडे व संजय लक्ष्मण दराडे यांनी दिले. सदरील स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी भारत माता क्रीडा मंडळांचे आध्यक्ष श्री राजेश दराडे यांनी विशेष मेहनत घेतली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.