loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Oct 31, 2022


मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर पोलिस ठाण्यात सक्षम अधिकारी नेमण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

मनमाड शहर पोलिस ठाण्यात सक्षम अधिकारी नेमण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या मनमाड शहरात सध्या सक्षम पोलीस अधिकारी नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाली...

read more
संभाजी नगर जिल्ह्यातील बिडकीन येथील ५६ व्या निरंकारी वार्षिक समागम सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

संभाजी नगर जिल्ह्यातील बिडकीन येथील ५६ व्या निरंकारी वार्षिक समागम सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित...

read more
.