भारताचे स्टील मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे उद्योगपती जमशेद इराणी यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. टाटा स्टीलने एक निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.
जमशेद इराणी जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळामधून निवृत्त झाले होते. त्यांनी या ठिकाणी ४३ वर्षे काम केलं होतं. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. २ जून १९३६ रोजी नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता.

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये माता पालक सभा संपन्न
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न झाली. या सभेस उद्बोधन करण्यासाठी...