शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप (दऊसेठ)तेजवाणी तसेच अंबुसेठ तेजवाणी यांच्या मातोश्री कै.मायाबाई मोहनसेठ तेजवाणी यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन त्यांची अंतयात्रा राहत्या घरापासुन I.U.D.P. येथून बुधवार दिनांक २ नोव्हेंबर दुपारी ११वा वाजता निघणार आहे.
मनमाड न्यूज पोर्टल तर्फे सहवेदना

साईराज परदेशी ची भारतीय संघात निवड
आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची अस्थाना कजाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई जुनिअर वेटलिफ्टिंग...