मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ‘सारथी’च्या आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती दिली.
मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाडची बुधवारी जाहीर बैठक
मनमाड- बुधवार दिनांक 04/03/2026 सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर...











