नवीन मतदार नोंदणीसाठी आतापर्यंत १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची मतदार नोंदणी व्हायची. परंतु आता सन २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांत देखील नोंदणी करता येईल. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

राशी भविष्य : ९ ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....