loader image

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक मनमाडला संपन्न

Nov 4, 2022


मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच तसेच महाराष्ट्र विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या सूचनेने व नाशिक जिल्हाउपाध्यक्ष अनंत नाना सांगळे यांच्या मार्गदर्शनाने मनमाड शासकीय विश्रामगृह येथे विद्यार्थी सेनेची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेशउपाध्यक्ष संदीप भाऊ भवर, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष महेश भाऊ लासुरे तसेच नाशिक शहर संघटक म.न.वि.से ललित भाऊ वाघ, म. वि. से. श्री.शशिभाऊ चौधरी, श्री.उमेशभाऊ भोई.
यांचे मनमाड शहरात आगमन होताच मनमाड शहराध्यक्ष सचिन भाऊ शिरुड सर्व पदाधिकरी यांनी स्वागत व सत्कार केले या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष माननीय संदीपजी भवर साहेब व जिल्हाध्यक्ष महेश भाऊ लासुरे यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत शासकीय योजना तथा विद्यार्थ्यांच्या समस्या असे बऱ्याच योजणांचे मार्गदर्शन केले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष एक महाराष्ट्रातील एकमेव एकनिष्ठ पक्ष आहे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रत्येक अडचणी सोडवू शकतो असे बोलून विद्यार्थ्यांनी पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करावा असे आवाहनही केले व लवकरच मनमाड शहराची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असे सांगितले.

याप्रसंगी मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड,महिला मनमाड शहर अध्यक्ष सौ.रोहिणीताई गागरे,. महिला तालुका उपाध्यक्ष सौ. कल्पनाताई पवन दराडे, मनमाड शहर उपाध्यक्ष श्री. जाकिर पठाण,श्री. संदीप पांडव, नितीन कचरे सचिनभाऊ बाविस्कर, रावसाहेब गरुड, रवीभाऊ सोनवणे, बळवंतसाहेब चौधरी,योगेशभाऊ आहेर, साहेबराव गडकर, प्रमोदभाऊ राणा, रोहित दराडे,डॉ. अनिर्बन बिश्वास, डॉ. दुर्गेश सांगळे,मनीष बाविस्कर,गौरवभाऊ डमरे, अमोल कचरे,प्रवीणभाऊ अहिरे, रितेश देवगिर, आशु विश्वास, आशुतोष काकुळते, शिवा गायकवाड आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.