loader image

बघा व्हिडिओ – माऊली नगर येथे आमदार कांदे यांच्या हस्ते मंदिर प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न

Nov 5, 2022


शनिवार
05/11/22

माऊली नगर मनमाड येथील तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वाराचे उद्घाटन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मंदिरासाठी त्वरित सभामंडप देण्याचे त्यांनी जाहीर केले. मंदिरात आई तुळजाभवानी मातेची आमदार सुहास कांदे यांनी मनोभावे आरती केली. परिसरातील नागरिकांशी बोलताना काहीही अडचण असल्यास निसंकोच संपर्क करा मी व आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या सेवेत हजर आहोत असेही त्यांनी सांगितले.

मयूर बोरसे,सुनील हांडगे,दत्तात्रय शेळके, दिलीप ठाकरे, प्रकाश दराडे, विनोद काकड, दीपक वाघ, रमेश आव्हाड, विष्णू लटपटे, मयूर शेळके, वीरेन ठाकरे, श्रावण भडांगे, शांतनू काकड, किरण भडांगे, कृष्णा जाधव,शिवाजी उगले, शब्बीर शेख, रुपेश आहेर, ऋषिकेश बनकर, ऋषभ छाजेड, प्रसाद शिरसाठ, अशोक कदम, बापू गरुड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माऊली नगर परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माऊली नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.