loader image
[ays_poll id=7]

दिव्यांग बंधू भगिनी करणार यंदाही आनंदोत्सव साजरा

Nov 7, 2022

मनमाड नगर पालिकेतर्फे दर वर्षी मिळनारी 5%अपंग कल्याण निधी ची रक्कम काल पर्यंत सर्व दिव्यांग बन्धू भगिनी च्या बैंक खात्यात जमा झाल्याने सर्व दिव्यांग बन्धू भगिनिंचा आनंद द्विगुणित झाला. खऱ्या अर्थाने आज सर्व दिव्यांगाची दिवाळी झाली.हाच आनंद द्विगुणीत करण्या करिता दिनांक 6 नोव्हेंबर 022 रविवारी भाजपा दिव्यांग आघाडी व मनमाड दिव्यांग ग्रुप चे बुरहान शेख् यांच्या वतीने बैठकीचे चे आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षा प्रमाणे ह्या वर्षी ही “दिवाळी दिव्यान्गाची,आनंद उत्सव” सण साजरा करणयास बैठकीत एक मताने मान्यता देण्यात येऊन दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आनंद उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

सदर मिटिंगला इब्राहिम सय्यद,फैज पठान, प्रथमेश चीत्ते, मन्दाबाई रडे, संतोष पगारे,अनिस खां, राजू परदेशी,गौतम पगारे,वैभव वाघ,सुरज गरजे,संजय साबळे,साक्षी सुनिल सोन्परोते,भास्कर गरजे, गौतम जोगदंड ,रुकय्या शेख, तयेराशेख,अंबर परदेशी, ई .दिव्यांग बन्धू भगिनी हजर होते.सुत्रसंचालन व मार्गदर्शन बुरहान भाई शेख यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.