loader image
[ays_poll id=7]

नाजीम शेख यांच्या उपोषणास राष्ट्रवादीचा पाठींबा !

Nov 9, 2022

मनमाड शहरातील विविध समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक नाजीम शेख हे बेमुदत उपोषणास बसलेले आहेत. सदर उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराच्या वतीने लेखी पाठींबा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी उपोषण स्थळी नाजीम शेख यांची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, युवा जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अक्षय देशमुख, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.