loader image
[ays_poll id=7]

येवला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्य निकेतन स्कुलचे घवघवीत यश

Nov 11, 2022

येवला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्य निकेतन स्कुलचे घवघवीत यश

येवला (प्रतिनिधी)
येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा काल आर्य निकेतन स्कुल येथे प्रारंभ झाला असून पारेगाव येथील आर्य निकेतन स्कुल च्या विद्यार्थ्यांना योगासने स्पर्धेत घवघवीत यश मिळाले आहे.

स्पर्धा चा निकाल

१४ वर्षा खालील मुली

१.श्रुती पोटे (आर्य निकेतन)

२.अनुष्का साताळकर (आर्य निकेतन)

३.समृद्धी सोनवणे (आर्य निकेतन)

४.अक्षरा जमधडे (आर्य निकेतन)

५.तानिष्का पैठाणकर (आर्य निकेतन)

६.ज्ञानेश्वरी बोबले (आर्य निकेतन)

७.समिक्षा कोकाटे (आर्य निकेतन)

१४ वर्षा खालील मुले

१.स्वप्निल महाले (आर्य निकेतन)

२.विकी गवळी (आर्य निकेतन)

३.भावेश कळमकर (आर्य निकेतन)

४.अर्नव डवले (आर्य निकेतन)

५.यश कोल्हे (आत्मा मालिक)

६.विकी गवळी (आर्य निकेतन)

७.अर्नव डवले (आर्य निकेतन)

१७ वर्षा खालील मुले

१.विकी गवळी

२.महाले स्वप्निल

१७ वर्षा खालील मुली

१.तनिष्का पैठणक (आर्य निकेतन)

२.ज्ञानेश्वरी बोबले (आर्य निकेतन)

१९ वर्षा खालील मुली

जाधव स्नेहा (आत्मा मालिक)

समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे,तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील,येवला पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, सरपंच सचिन आहेर,नंदू जाधव,तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे सर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.आत्मा मलिक स्कुल,पुरणगाव मार्गदर्शक शिक्षक प्रवीण घोगरे,अमोल आहेर,आर्य निकेतन स्कुल,पारेगाव,हृषीकेश गायकवाड,अमोल गोराडे,विजय पवार यांचे विजेत्यांना मार्गदर्शन लाभले.क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे सर,ऋषिकेश गायकवाड सर,अमोल राजगुरू सर,असिफ पठाण,विजय पवार,अमोल आहेर,शैलेश घाडगे सर.
परिश्रम घेत आहेत.अशी माहिती येवला तालुका क्रीडा प्रसिद्धी प्रमुख शरद शेजवळ यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

. पहिल्याच सामण्यात दोघानी टिपले तीन तीन बळी टिपत उत्कृष्ठ कामगिरी बजावली. नंदुरबार जिल्हा क्रिकेट...

read more
साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

जय भवानी व्यायामशाळा व के आर टी विद्यालय मनमाड चा खेळाडू साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया...

read more
चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक: 08/05/2023 . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर हे होते....

read more
मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड ता.८. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए...

read more
.