loader image

मनमाड न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन – १८७ प्रकरणे निकाली

Nov 12, 2022


आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी मनमाड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी न्यायाधीश शलाका लोमटे मॅडम ह्या होत्या तर मार्गदर्शन वकील संघाचे अध्यक्ष ऍड.सुधाकर मोरे यांनी केले.कार्यक्रमास उपाध्यक्ष ऍड पालवे,सेक्रेटरी ऍड चोरडिया,खजिनदार ऍड निकम,सहसचिव ऍड. बापट,ऍड देसले,ऍड पांडे,ऍड संसारे,ऍड पठान ,ऍड बनकर,ऍड केदारे, ऍड नासिर खान,ऍड यास्मिन शहा,ऍड.मूलचंदनी,ऍड. मल्हार, ऍड एस.पी.पाटील,ऍड अग्रवाल, ऍड. पूजा मल्हारी,ऍड. मोहसीन शेख,ऍड लाठे,न्यायालयीन कर्मचारी, पाटीलभाऊसाहेब,बँक नगरपालिका पतसंस्था चे प्रतिनिधी, पक्षकार हजर होते.पॅनल प्रमुख म्हणून ऍड. स्वप्नील व्यवहारे यांनी काम पाहिले.

ह्या लोक अदालतीत चेक बाऊन्स केसेस,क्रिमिनल केसेस,न्यायप्रविष्ट केसेस अशा एकूण 314 पैकी 69 निकाली त्यांची एकूण वसुली 33,60,566 रुपये तसेच बँक,पतसंस्था एकूण 713 पैकी 37 निकाली त्यांची वसुली 43,43,032 रुपये,ग्रामपंचायत 607 पैकी 81 निकाली त्यांची वसुली 1,69,499 रुपये करण्यात आली


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.