कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक
सोमवार दि. 14/11/2022
कांदा लिलाव (सकाळ सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 1700 ते 2342 सरासरी- 2100
2 नंबर – 1000 ते 1900 सरासरी- 1700
खाद / चोपडा – 359 ते 690 सरासरी- 510
——————————————————–
*लिलाव झालेली वाहाने 309 नग
मका लिलाव (सकाळ सत्र)
मका बाजारभाव
कमी – 1927 जास्त – 2044 सरासरी- 1975
लिलाव झालेली वाहने – 219 नग
अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
https://www.apmcmanmad.com
💎शेतकरी सुखी तर जग सुखी💎