loader image

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शिक्षकेतर दिवस साजरा

Nov 15, 2022


मनमाड : – एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिक्षकेतर दिवस साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्थेच्या सदस्या आयशा गाजियानी मॅडम,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर,शेख आरिफ सर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षकेतर दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी केले होते.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.