loader image
[ays_poll id=7]

नांदगावच्या प्रभारी तहसीलदार पदी श्री.प्रमोद भास्कर मोरे यांची नेमणूक

Nov 16, 2022


श्री. सिदार्थ मोरे तहसीलदार नांदगाव, हे रजेवर गेल्या असल्याने, रजेच्या कालावधीत, कार्यालयीन कर्तव्यदक्ष अधिकारी प्रशासन, नायब तहसीलदार श्री प्रमोद भास्कर मोरे साहेब यांची, तहसीलदार नांदगाव, या पदाचा अतिरिक्त कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भागवत डोईफोडे, यांनी नेमणूक केली असता, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने, कार्याध्यक्ष फिरोज शेख व शाकंबरीच्या तिरावरून या वृतपत्राचे संपादक श्री सुरेशजी शेळके, यांच्या हस्ते शाल देऊन यांचा कार्यालयात शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.