loader image

बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

Nov 17, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आ. सुहास कांदे यांच्या मार्गदर्शना खाली नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

शिवसेना संपर्क कार्यालय चांडक प्लाझा नांदगाव येथे सकाळी नांदगाव शहर शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहून हिंदुह्दय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुल अर्पण करत अभिवादन केले.
अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, हिंदुह्वदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, सागर हिरे, प्रशांत पगार, एन के राठोड, भाऊराव बागुल, प्रकाश शिंदे, वाल्मीक निकम, कांतीलाल चव्हाण,बापू जाधव, नितीन सोनवणे, रवी खटके, परवेझ पठाण, शाम हिरे, आरिफ शेख, जय जाधव, सद्दाम शेख, अजय मोरे तसेच शिवसेना महीला आघाडीच्या नांदगाव शहरप्रमुख- रोहिणी मोरे, उपशहर – तब्बसुम सय्यद – शहरसमन्वयक – भारती बागोरे, भालूर गट प्रमुख सुनिता महाले, भालुर गणप्रमुख – अर्चना सोनवणे, शहरसमन्वयक – उषा पगारे, शोभा गरुड, योगिता भाबड, अलका जेजुरकर, भारती बोरसे, सोनिया सोर, अनिता मैंद, वैशाली गेंद, गिता शिंदे, शोभा मांडवडे, सविता पगार, रेणुका बाहिकर, रेखा पाटील आशा पगारे भिमाबाई पगारे, व खुशाली सोनवणे, निकिता महाले आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.