आता भारतीय नौदलात देखील महिलांना प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश घेता येत होता. नौदलाने नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम महिलांसाठीही सुरू केली आहे. त्यामुळे आता महिला देखील इंडियन नेव्हीमध्ये नोकरी मिळवू शकतील. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. आता नौदलाच्या काही विभागांमध्ये नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमद्वारे महिलाही नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत
मनमाड -- “स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळ्या तुटणं नव्हे, तर स्वतःच्या विकासासाठी आणि देशसेवेच्या...