काही वर्षांपूर्वी तोफांची कमतरता असलेल्या भारतातून आता विदेशात तोफांची निर्यात केली जाणार आहे. भारतातील खासगी कंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सकडून 1261 कोटी रुपये किमतीच्या तोफा निर्यात करण्यात येणार आहेत. मात्र या तोफा कोणत्या देशांना निर्यात केल्या जाणार आहेत याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत
मनमाड -- “स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळ्या तुटणं नव्हे, तर स्वतःच्या विकासासाठी आणि देशसेवेच्या...