निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ९२ नगर पालिका निवडणुकीत देखील ओबीसी आरक्षण देण्या संबंधीच्या राज्य सरकारच्या फेर विचार याचिकेवर आता २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने वेळ वाढवून देण्याची मागणी केली व न्यायालयाने पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे.

अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना जय भवानी व्यायाम...